क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील करपा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
पावसाळ्यात दमट वातावरमुळे टोमॅटो पिकात करपा आणि अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर उपाययोजना म्ह्णून पीक फळ अवस्थेत असताना पायऱ्याक्लॉस्ट्रोबीन + मेटीराम घटक असलेले कॅब्रिओ टॉप बुरशीनाशक ६०० ग्रॅम आणि क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन कीटकनाशक ६० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
94
41
संबंधित लेख