स्मार्ट शेतीबिहार कृषी विद्यापीठ सबोर
जमीन समतल करण्याचे खास यंत्र!
हे यंत्र शेतातील माती समतल करण्यासाठी वापरले जाते. मातीच्या असमान पृष्ठभागामुळे पेरणी केलेले बियाणे एकसारखे उगवत नाहीत आणि पिकामध्ये समान प्रमाणात सिंचना करता येत नाही. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो. हे पाहता, एक लेझर लेव्हलर यंत्र तयार केले आहे, जे जमीन सपाट करते. हे यंत्र कार्य कसे करते हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
संदर्भ:- बिहार कृषि विद्यापीठ सबौर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
2
संबंधित लेख