क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याची मान्सून स्थिती!
महाराष्ट्रातील मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची प्रक्रिया या आठवड्यात थांबेल. पुढील काही दिवस मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघरमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही या आठवड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. हवामान विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
144
0
संबंधित लेख