क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाळ्यात डाळिंब पिकातील रोग नियंत्रणासाठी!
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे डाळिंब पिकात मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो यावर उपाययोजना म्हणून बागेत वेळीच तण नियंत्रित करावे तसेच कॉपर ऑक्सि क्लोराईड घटक असलेले धानुकोप @ २.५ ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लीन @ ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन बागेत प्रतिबंधात्मक फवारणी करावी. हे बुरशीनाशक सर्व झाड, जमीन आणि बांध यांवर फवारल्यास प्लॉट निर्जंतुक होण्यासाठी याचा फायदा होतो.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
104
17
संबंधित लेख