क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, सोयाबीन पिकामध्ये काय करावे व काय करू नये...
सोयाबीन पिकामध्ये काय करावे? _x000D_ _x000D_ • योग्य बियाणांची निवड करावी. _x000D_ • उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. _x000D_ • बियाण्याच्या आकारानुसार पेरणी करावी. _x000D_ • बीजप्रक्रिया करावी. _x000D_ • तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. _x000D_ • रोग किडींचे वेळोवेळी नियंत्रण करावे. _x000D_ _x000D_ सोयाबीन पिकामध्ये काय करू नये? _x000D_ _x000D_ • बीजप्रक्रिया न करता पेरणी करू नये. _x000D_ • अनिश्चित प्रमाणात बियाणांची पेरणी करू नये. _x000D_ • तणनाशकांचे प्रमाण न मोजता घेऊ नये. _x000D_ • पिकामध्ये पाणी साचू देऊ नये. _x000D_ • रोग किडींच्या नियंत्रणामध्ये वेळ लावू नये._x000D_
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
161
5
संबंधित लेख