क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील लाल्या रोग समस्या
कापूस पिकात नत्र, मॅग्नेशिअम व इतर अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा ताण, अचानक रात्रीचे तापमान कमी झाल्याने व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने कापूस पिकातील हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन अँथोसायनिन ह्या घटकाचे प्रमाण वाढले जाते त्यामुळे पानांमध्ये व फुटव्यांमध्ये लालसरपणा दिसून येतो. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीपासून कापूस पिकात संतुलित खतांचा वापर, पाण्याचे व किडींचे व्यवस्थापन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
122
9
संबंधित लेख