क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पीक लागवडीपूर्वी 'हे' जरूर करा!
प्रौढ मादी भात रोपावस्थेत असताना पानांच्या शेंड्यावर अंडी घालते, त्यामुळे मुख्य शेतामध्ये पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कापून नष्ट करावेत, ज्यामुळे वाढीच्या अवस्थेत खोड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
103
8
संबंधित लेख