क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर बीजप्रक्रिया व पेरणीचे नियोजन!
सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी तूर पिकाची लागवड केली असेल तर काही ठिकाणी लागवडी चालू आहेत. तूर पिकाच्या टोबून लागवड करण्यासाठी प्रति एकरी २ ते ३ किलो बियाणे लागतात. लागवड करताना २ ते ३ फूट ओळीतील अंतर तर दोन रोपांतील अंतर १ फूट राखावे. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेंझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बीजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीवेळी १८:४६:०० @५० किलो प्रति एकरी खतमात्रा द्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
86
2