क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखजॉन डियर इंडिया
जाणून घ्या, ट्रॅक्टर मधील हायड्रोलिक लिव्हरचा योग्य वापर!
आजच्या आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे. परंतु शेतकरी बांधवांना ट्रॅक्टची देखभाल कशी करावी याबाबत सखोल ज्ञान नसल्याने, ट्रॅक्टर वापर करताना खर्चाचे प्रमाण वाढते. यासाठी ट्रॅक्टरमध्ये ड्राफ्ट आणि पोझिशन कंट्रोल लीव्हर कसे वापरावे, ते कसे सेट करावे इ. प्रश्नांचे निराकरण या व्हिडिओमध्ये तपशीलवार स्पष्ट केले आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
4
संबंधित लेख