क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखकृषक जगत
जाणून घ्या, ठिबक सिंचनाचे ८ फायदे!
शेती करण्यासाठी जमिनीनंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे (सिंचन) पाणी. तर आपण ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आपल्याला कमी पाण्यामध्ये देखील अधिक क्षेत्रात पीक घेणे शक्य होईल. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची बचत करता येते. असे अनेक फायदे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ते नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर असेल तर हा व्हिडीओ न चुकता शेवटपर्यंत बघा.
संदर्भ:- कृषक जगत हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
61
1
संबंधित लेख