क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखEgyan Krishi Darshan_x000D_
या' मशीनद्वारे बियाणांची लागवड सहज शक्य!
• या बियाणे पेरणी मशीनला ५० ते ७० ग्रॅम प्रति कप बियाणे मावतील असेल ५ कप जोडलेले आहेत. • बियाणांच्या आकारानुसार या मशीनला वेगवेगळ्या चकत्या बसविता येतात. • आपण कांदा, भेंडी, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो, मिरची, मेथी, काकडी, कोबी इत्यादी बियाणांची लागवड करता येते. • या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये आहे १ ते २ एकर क्षेत्रामध्ये लागवड करू शकतो.
संदर्भ:-Egyan Krishi Darshan हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
428
3
संबंधित लेख