क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मान्सून झाला दाखल!
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ जून ते १३ जून दरम्यान महाराष्ट्रातील सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, लातूर, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, बीड, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. टीप:- हा हवामानाचा पूर्वनुमान आहे यामध्ये बदल होऊ शकतो.
हा हवामानाचा पूर्वनुमान अंदाज महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
0
संबंधित लेख