क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक!
सध्या खरीप मका पिकाची पेरणी चालू आहे. तर पेरणीपूर्वी पिकास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच चांगल्या वाढीसाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. मका पेरणीसाठी ८ किलो प्रति एकरी बियाणे लागते. बियाणे पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येतो, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
59
2
संबंधित लेख