क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खास, आपल्या मिरची पिकासाठीचे नियोजन!
मिरची पिकाच्या चांगल्या वाढीसाठी १२:६१:०० @१.५ किलो प्रति एकर प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड @२ मिली आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच मिरची पिकावरील मुख्य कीड म्हणजेच फुलकिडे याच्या प्रादुर्भावामुळे पिकामध्ये चुरडा मुरडा/ बोकड्या येतो. त्यामुळे आपणास या किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी फिप्रोनील ५% @२५ मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकास पाण्याचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
120
8
संबंधित लेख