क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
स्मार्ट शेतीआदर्श किसान सेंटर
स्मार्ट शेती:- आता ठेवा, २४ तास पिकावर लक्ष!
शेतकरी दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाने अधिकाधिक स्मार्ट होत चालले आहेत. या यंत्रामुळे शेतकरी आता आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या वन्य प्राणी किंवा जनावरांवर थेट लक्ष ठेवू शकतो. आपण शेतात चालू असलेली कार्ये देखील पाहू शकता. तसेच मोबाईलवरून यंत्राची दिशा देखील बदलून आपण सर्व ठिकाणची देखभाल करू शकता. सामान्य डिव्हाइस आणि कॅमेरा वापरून हे सिस्टम कसे कार्य करते हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ:- आदर्श किसान सेंटर हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
280
1
संबंधित लेख