क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़टेकहॅक फनलर्न
मल्चिंग पेपर पसरण्याचा देसी जुगाड!
मल्चिंग पसरण्यासाठी हात गाड्याप्रमाणे या यंत्राची रचना केली आहे. याला चार चाक असून मल्चिंग पेपर वर माती सरकाविण्यासाठी खालच्या बाजूने लोखंडी पात बसवली आहे. या यंत्राला इंजिन बसविले असल्याने हे स्वयंचलित कार्य करते. हे इंजिन पेट्रोल वर चालते. मल्चिंग पेपर पुढील बाजूला अशा पद्धतीने लावले आहे कि ते सहज आणि व्यवस्थित बेड वर पसरले जाते. यामुळे मजूर कमी लागतात आणि मजुरीवरील खर्च हि कमी होतो. अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- टेकहॅक फनलर्न हा देसी जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
122
5
संबंधित लेख