क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकात सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रसशोषक किडींचे नियंत्रण व वाढीसाठी व्यवस्थापन!
कापूस बियाणे उगवून आल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेतील मावा, तुडतुडे आणि सफेद माशी नियंत्रणासाठी ऍसिटामॅप्रिड 20 % एस पी घटक असलेले कीटकनाशक 0.2 ग्रॅम तसेच पिकाच्या जोमदार वाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड 0.001 % असलेले पीक पोषक २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच खतांचे व पाण्याचे सुरुवातीपासूनच योग्य व्यवस्थापन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
194
3
संबंधित लेख