क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निसर्ग' चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनापट्टीवर धडकणार! अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा!
अरबी समुद्र चक्रीवादळ वेगाने पुढे जात आहे आणि याचा अगदी थोड्या काळामध्ये जास्त प्रभाव झाला आहे. असे असूनही, आज दुपारी १:00 ते ५:00 वाजेच्या दरम्यान, जेव्हा हे चक्रीवादळ मुंबईजवळ लँडफॉल होईल, त्या दरम्यान रायगड, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसह अनेक भागात वारे ताशी १०० किलोमीटर वेगाने पोहोचू शकतात.महाराष्ट्र, गुजरात, गोवाकिनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.तसेच केळी, पपईच्या बागा, किनारपट्टीय भागातील पिकांना तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
असेच आमच्यासोबत कायम राहा आणि हवामानासंदर्भात माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
199
0
संबंधित लेख