क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब फळ फुगवणीसाठी करा योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
डाळिंब पिकामध्ये फळाच्या फुगवणीसाठी अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी ००:५२:३४ @५ किलो प्रति एकरी ५-६ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा ठिबकद्वारे द्यावे त्याचबरोबर कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो व बोरॉन @१ किलो प्रति एकरी वेगवेळ्या वेळी एकदा ठिबकद्वारे द्यावे. तसेच आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पिकास योग्य प्रमाणात पाण्याचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
163
6