क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फुलोरा अवस्थेत पपई पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन
पपई पिकात रोपांच्या लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यात फुले लागायला सुरुवात होते. त्यामुळे पिकात चांगल्या फुलोऱ्यासाठी आणि सेटिंग साठी ठिबक मधून 12:61:00 विद्राव्ये खत 1.5 किलो प्रति एकर प्रति दिवस सोडावे. तसेच 5 किलो कॅल्शिअम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
149
10