क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका लागवडीसाठी बियाणांची निवड!
आपण उत्पादनासाठी मका करत असल्यास, आपल्याला पिवळे किंवा नारंगी रंगाचे दाणे असलेल्या वाणांपैकी कोणत्या वाणाची लागवड करायची आहे त्यानुसार बियाणांची निवड करावी. _x000D_ पिवळे वाण:- पिनॅकल, डेकाल्ब- ९१४१, ९१३४, सिंजेंटा -६२४०, किंवा कावेरीची - प्रॉफिट, ३११० तर _x000D_ नारंगी वाण:- सिंजेंटा-६६६८, पायोनियर-३४०१ किंवा ३५०१, तसेच कावेरी-३५ किंवा ३७१२ यांपैकी वाणांची निवड करावी. _x000D_ टीप:- पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी पिकाचे चांगले व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
109
2
संबंधित लेख