क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हळद पिकासाठीचे योग्य खत व्यवस्थापन!
सध्या हळद पिकाची लागवड चालू आहे. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आपण लागवड करताना योग्य खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. यामध्ये आपण, मुबलक शेणखत उपलब्ध असल्यास शेणखताचा वापर करावा. तसेच युरिया@५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट @२०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश @७५ किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१० किलो + निंबोळी पेंड @२०० किलो + सल्फर @५ किलो + फ्युरोडॉन @७ किलो हि सर्व खते एकत्र मिसळून प्रति एकरी द्यावे. या खतांची मात्रा दिल्यानंतर १५ दिवस कोणतेही खत देऊ नये. तसेच लागवडीनंतर ३० दिवसांनी खुरपणी करून घ्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
152
11
संबंधित लेख