क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी
पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच भरगोस उत्पादनासाठी आणि उत्पादकतेसाठी योग्य वाणांची निवड करणे गरजेचे आहे. निवड करताना सगळ्यात महत्वाचे आपल्या जमिनीचा प्रकार आणि पाण्याची सुविधा म्हणजेच पावसावर आधारित किंवा पासून कमी जास्त झाला तरी आपल्याकडे संरक्षित आहे कि नाही ह्या गोष्टीत लक्षात घ्याव्या. तसेच रब्बी पीक घेणार असेल तर कमी कालावधीचे वाण किंवा पुनर्रबहार घेणार असेल तर मध्यम किंवा जास्त कालावधीचे वाण निवडावे. तसेच उत्पादनासाठी बोन्ड वजन, धाग्याची लांबी, कीड व रोग प्रतिकार क्षमता ह्या बाबी लक्षात घ्याव्या जेणेकरून उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होईल.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
78
0
संबंधित लेख