क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
करूया, केळी पिकाचे उन्हाच्या ताणापासून संरक्षण!
सध्या उन्हाचा ताण वाढत असल्याने आपल्या केळीस पिकाची अवस्था व आवश्यकता यानुसार पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याने नियमित नियोजन करून जमिनीमध्ये वाफसा टिकून राहील इतक्या प्रमाणात पाणी द्यावे. तसेच पिकाचा ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन @२० मिली प्रति पंप फवारणी किंवा कॉर्न स्टार्च आधारित झेबा @५ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे. यामुळे मातीच्या कणांमध्ये पाणी धरून ठेवण्याची म्हणजेच जमिनीची जलधारण शक्ती वाढते. यामुळे पिकास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होऊन पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
56
1
संबंधित लेख