क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन बियाणांची निवड!
सध्या शेतकरी सोयाबीन लागवडीचा विचार करत आहेत. तर आपण सोयाबीन पिकाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची निवड करावी. यामध्ये आपण फुले कल्याणी, जेएस- ३३५, जेएस ९३०५ आणि फुले अग्रणी यांपैकी वाणांची निवड करावी. सोयाबीनची पेरणी करून लागवड केल्यास आपल्याला एकरी ४० किलो बियाणे आवश्यक आहे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
309
4
संबंधित लेख