क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकावरील वाळवी नियंत्रण
ऊस पिकामध्ये रुजलेल्या रोपापासून ते रोपांच्या वाढीच्या सर्व टप्यांवर वाळवी हल्ला करू शकते. त्या मुळांना नुकसान करतात ज्यामुळे त्याचा परिणाम प्रथम रोपाच्या वरच्या भागात मरगळीच्या रूपात दिसतो.रोपांची मुळे आणि खोडे पूर्णपणे पोकळ केली जाऊ शकतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्पेट हायड्रोक्लोराईड 75.00% एसजी @ 240 ग्रॅम प्रति एकर माती किंवा खत मिसळा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!"
33
4
संबंधित लेख