क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपईमधील विषाणू वाहक मावा किडीचे नियंत्रण
पपईच्या बागेत सुरुवातीच्या अवस्थेतच प्रादुर्भाग्रस्त झाड मुळासकट उपटून टाकावे. मावा कीडमुळे या विषाणू वाहक रोगाची लागण होते . मावा किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी शेतात एकरी १५ - २० पिवळे चिकट सापळे लावावेत
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
46
2
संबंधित लेख