क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकाचे लागवडीचे अंतर
कापूस पिकाच्या चांगल्या वाढ व विकासाठी पिकाची योग्य अंतरावर लागवड करणे हे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी सरळ व उंच वाढणाऱ्या तसेच कमी कालावधीच्या वाणांसाठी 3 * 1 फूट हे अंतर ठेवावे. मध्यम पसरट आणि मध्यम कालावधीच्या वाणांसाठी 4 *1 किंवा 4 *2 फूट हे अंतर ठेवावे. तसेच जास्त झुडूपदार, पसरट आणि जास्त कालावधीच्या वाणांसाठी आणि ठिबक वरील लागवडीसाठी 5*1 किंवा 5*2 फूट अंतर ठेवावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
117
1
संबंधित लेख