क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वेलवर्गीय पिकातील फळमाशीच्या व्यवस्थापन
वेलवर्गीय पिकात सध्या फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीड फळांना डंक मारते त्यामुळे फळाची वाढ खुंटते व फळांचे नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून पिकात कामगंध सापळे ५ ते ७ लावावे व २० दिवसांनी त्यामधील ल्युर बदलावा. जेणेकरून नरमाशी पतंग नियंत्रित करून फळमाशीचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
15
2
संबंधित लेख