क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओAgroStar YouTube Channel
कापूस पिकासाठीचे हवामान जाणून घ्या!
कापूस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामान असते. त्यात पावसावर आधारित कापूस लागवड असल्यास उत्पादकतेवर हवामानाचा परिणाम जास्त होतो. त्यामुळे कापसाला संपूर्ण हंगामात किती पाऊस लागतो. तसेच बियाणांची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी, रोप अवस्थेत शाखीय वाढ होण्यासाठी किती तापमान आवश्यक असते हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.
आपल्याला हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाइक करा अन् शेअर करा.
215
2
संबंधित लेख