क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी
भाजीपाला तसेच फळ पिकाची रोपे नर्सरी मध्ये तयार जातात अशा रोपांची जमिनीत लागवड केल्यावर जास्त तापमानामुळे रोपे जमिनीत तग धरत नाही व कालांतराने जळून जातात. यावर उपायोजना म्हणून रोपांवर ५ ते ६ दिवस लागवडी पूर्वी चिलेटेड कॅल्शिअम ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून रोपाची साल मजबूत होते. व जास्त तापमानास बळी पडत नाही
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
40
2
संबंधित लेख