क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी मूग, चवळी व फरशी शेंग यांसारख्या पिकांचे नियोजन
उन्हाळी मूग, चवळी व फरशी शेंग यांसारख्या पिकात पिवळेपणा, पानावरील ठिपके व अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून पिकास वाढीच्या अवस्थेत २४:२४:०० @ २५ किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे व पिकास पाणी द्यावे तसेच फवारणी साठी कार्बेन्डाझिम ५० % डब्लू पी घटक असलेले बुरशीनाशक @ ०.५ ग्रॅम व क्विनॉलफॉस २५ % इसी @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
29
8
संबंधित लेख