क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओAgroStar YouTube Channel
कापूस पीक लागवडीपूर्वी करा जमिन मशागतीचे व्यवस्थापन!
यंदा राज्यात कापूस लागडवडीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात कापूस लागवडीची गडबड सुरू आहे. या गडबडीत कापूस पिकाचे योग्य नियोजनविषयीचे मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' व्हिडीओच्या माध्यमातून देत आहेत. या व्हिडीओमध्ये कापूस लागवडीपूर्वीच्या जमिन मशागतीचे योग्य व्यवस्थापन, बोंड अळीचे नियंत्रण व काडीकचरा विल्हेवाटविषयी जाणून घ्या अन् गुणवत्तापूर्ण कापूस पिकाचे उत्पादन घ्या. चला, तर कापूस पिकाबाबत असे अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर’ सोबत रहा.
136
0
संबंधित लेख