योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला २००० रुपये मदत..
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत व्हावी याकरिता त्यांच्या खात्यात याच आठवड्यात २००० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. • या योजनेचा लाभ कसा मिळेल. • पैसे जमा न झाल्यास काय करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ परब बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
338
0
संबंधित लेख