आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
ऊस पिकात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यावर उपाययोजना म्हणून ऊस पिकात सुरुवातीच्या काळात कार्बोफ्युरॉन @ १० किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे अथवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.०५ % एससी घटक असलेले कीटकनाशक @ ०.३० मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
145
0
संबंधित लेख