क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानwww.mahaagri.gov.in
योजनेचे नाव –महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील शेतकरी योजनेचे उद्दिष्ट : –1) शेतकऱ्यांना त्यांचा स्वताच्या शेतावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे व आर्थिक स्तर उंचावणे २) फळबाग लागवड करून फळ पिकाखालील क्षेत्र वाढवून उत्पादंनात वाढ करणे. लाभाचे स्वरूप - 100% टक्के केंद्र पुरुस्कृत समाविष्ट पिके- आंबा,डाळिंब,चिकू,पेरू,आवळा,सीताफळ,बोर, काजू ,फणस,लिंब,चिंच, कोकम संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ: www.mahaagri.gov.in
47
1
संबंधित लेख