क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानwww.hortnet.gov.in
योजनेचे नाव –एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गत (अळिंबी उत्पादन प्रकल्प )
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील शेतकरी योजनेचे उद्दिष्ट : – शेतकर्यांना शेतीपूरक अळिंबी उत्पादनास प्रोत्साहन देणे व त्यांचे उत्पादनात वाढ करणे लाभाचे स्वरूप - प्रकल्प खर्चाच्या 40% किंवा 8 लाख/युनिट
आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा • आधारकार्ड ची झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ: www.hortnet.gov.in जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
54
0
संबंधित लेख