क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सेंद्रीय कर्बामुळे होणारे फायदे
• जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. • जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते. • हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. • मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.
• रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते._x000D_ • नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो._x000D_ • रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो._x000D_ • स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते._x000D_ • जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते_x000D_ • सेंद्रीय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते. _x000D_ • जमिनीमध्ये जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेन्स
118
0
संबंधित लेख