क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाययोजना
• पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी. • शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे. • क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा किंवा ऊसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा. • उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा. • पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.
• चोपण जमिनीत सेंद्रीय व रासायनिक भूसुधारकांचा (जिप्सम) वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा वापर करावा. • कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी. • जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून योग्य प्रमाणात वापर करावा. • ठिबक सिंचनाद्वारे किंवा तुषार सूक्ष्मसिंचनाद्वारे खतांचे नियोजन करावे. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
29
1
संबंधित लेख