आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमुग वरील रस शोषक किडींचा प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री शिवदास फड
राज्य -महाराष्ट्र
सल्ला -डायमेथोएट ३० % इसी @३० मिली प्रती पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!