आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकावरील रसशोषक किडींमुळे, पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव: श्री. सतीश
राज्य: महाराष्ट्र
उपाय: क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @३० मिली प्रति पंप फवारणी कारवी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!