आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकावरील रसशोषक किडींमुळे, पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव: श्री. निलेश
राज्य: मध्य प्रदेश
उपाय: फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!