क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओसत्यमेव जयते
उत्तम नियोजनबद्ध पशुपालन करून मिळावा शेती व व्यावसायिक फायदा!
श्री. श्रीवासन यांनी उत्तम पशु व्यवसाय करून जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी शेणखत, स्लरी आणि गांडूळखत तयार करून जमिनीसाठी आणि व्यावसायिक फायदा कसा होतो ते अगदी थोडक्यात सांगितले आहे. त्याचा हा उपक्रम आणि अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- सत्यमेव जयते., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
8
संबंधित लेख