AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
90% अनुदानावर जिल्हा परिषद योजना 2021, अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, 90% अनुदानावर जिल्हा परिषद योजनेंतर्गत अर्ज सुरु झाले आहेत. कोणत्या जिल्ह्यांसाठी हे अनुदान अर्ज सुरु झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
56
15
इतर लेख