AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
80% अनुदानावर मिळणार ड्रोन!
➡️केंद्र सरकारने महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 2024-25 ते 2025-26 या कालावधीत 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे हा आहे. ➡️या योजनेअंतर्गत, 2023-24 ते 2025-26 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यात येणार आहेत.या योजनेसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
7