कृषी वार्ताTech With Rahul
80% अनुदान ठिबक सिंचन यादी जाहीर!
ठिबक सिंचन अनुदान योजनामध्ये आता नवीन तालुक्यांचा वाढीव 80 टक्के अनुदानासाठी समावेश करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजना अंतर्गत हा लाभ दिल्या जाणार आहे.या अनुदाविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
87
33
इतर लेख