AgroStar
कृषी वार्ताTechnical Supports
7/12 वर विहिरीची किंवा बोरची नोंद नाही मग अर्ज कसा करायचा?
➡️शेतकरी बंधूंनो, बरेच वेळा आपल्या सातबाऱ्यावर विहीर किंवा बोअर वेल ची नोंद झालेली नसते. ➡️अद्याप खूप शेतकऱ्यांना हि नोंद कशी करावी माहिती नाही.यामुळे खूप शेतकरी अनेक योजनांपासून वंचित राहतात. ➡️हि नोंद कशी करावी हि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - Technical Supports, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
224
22
इतर लेख