समाचारTech With Rahul
7/12, फेरफार, खाते उतारा बँके मध्ये मिळणार!
शेतकरी बंधुनो, ७/१२ उतारा आता बँकेत मिळणार आहे. यासाठी राज्याच्या महसूल विभागाने ५२ बँकेसोबत करार केला आहे. कोणकोणत्या बँकेचा समावेश आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- Tech with rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.