AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
7/12 उताऱ्यावर आता मोबाईल क्र. ई-मेल आयडीचा उल्लेख !
👉🏻सात बारा उतरा वरती आता मोबाईल क्रमांक आणि ई मेल आय डी असणार आहे, 7/12 मोबाईल नंबर आणि ई-मेल उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच महसूल विभागाकडून तयारी सुरू करण्यात येणार आहे याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे. 👉🏻संदर्भ:- Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
15
इतर लेख