कृषि वार्ताAgrostar
7/12 उतारा 8 अ उतारा दरवाढ!
👉🏻महसूल व वन विभाग यांच्यामार्फत दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आलेल्या जी.आर. मध्ये दरवाढ सांगण्यात आलेली आहे. मित्रानो या जी.आर मध्ये सातबारा उतारा, आठ अ उतारा, तसेच इतर महसूल अभिलेख तुम्हाला डिजिटल स्वरूपात मिळवायचे असेल तर तुम्ही महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र यांच्याकडून घेत असाल तर आता किती रुपये द्यावे लागणार आहेत यावाबत नवीन जी.आर मध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे.तर इथून पुढे डिजीटल स्वरूपात उतारे मिळवीण्याकरीता किती पैसे मोजावे लागणार आहे. याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
👉🏻संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.